Cryptocurrency : Bitcoin च्या जगातल्या सगळ्यात मोठ्या खाणींपैकी एक खाण कझाकस्तामध्ये आहेPublished
#BBCMarathi #Bitcoin #CryptoCurrency

क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी. म्हणजे हे चलन भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंडासारखं नसतं. कोणत्याही देशाचं सरकार वा बँक हे चलन 'छापत' नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. पण क्रिप्टोरन्सचीची खाण असते हे तुम्हाला माहितीये? तर पाहुयात.___________
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... https://www.bbc.com/marathi/resources/idt-1d2e0101-2090-4567-bcdf-30321a2ffd2b

*मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
Cryptocurrencies
Be the first to comment