Featured

Ethereum Merge : इथेरियम या Cryptocurrency मध्ये काय मोठा बदल होतोय? Bitcoin ला आव्हान? Ether value



Published
#BBCMarathi #Ethereum #TheMerge #cryptocurrency #crypto

दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, इथेरियम आता 99.9% कमी ऊर्जा वापरणाऱ्या नवीन ऑपरेटिंग मॉडेलवर स्विच करणार आहे. द मर्ज नावाचा हा बदल आठ वर्षांपासून आखला जात आहे. क्रिप्टोकरन्सींमध्ये प्रचंड ऊर्जा खर्च होते, त्यामुळे क्रिप्टो पर्यावरणपूरक नसल्याचं सांगून क्रिप्टोकरन्सीवर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी हे डिझाइन केले आहे.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
Cryptocurrencies
Be the first to comment